पहिले पान : प्रस्तावना : आजचा संकल्प : सुचना : संपर्क
 
 

एखादी चांगली व्यक्ती वाईट गोष्टी न केल्याने नाही तर चांगल्या गोष्टी केल्याने निर्माण होते.
इथे दिलेले सहज सोप्पे एक दिवसाचे संकल्प आपणास चांगली व्यक्ती बनण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.

'संकल्प उद्याचा' असे या संकेतस्थळाचे नाव असण्याचे कारण म्हणजे आपण जेव्हा एखादा संकल्प करण्यासाठी या संकेतस्थळावर याल तेव्हा त्या दिवसातील बराच वेळ बहुदा फुकट गेलेला असेल.

'संकल्प उद्याचा' याचा अर्थच असा की आज वाचलेला संकल्प उद्या आपला दिवस सुरु झाल्याबरोबर सुरु होईल आणि संकल्प संपूर्ण दिवस केल्याचे समाधान आपणास मिळेल.